top
logo

वैज्ञानिक तत्व ओळखा

boltzman.gif

Statistics

सदस्य : 909
मजकूर : 1055
वेब लिंक्स : 5
मजकूर पाहिलेल्या हिट्स : 1530019

Home
स्वागतकक्ष
पीडीएफ़ प्रिंट ई-मेल
Untitled Document

ज्ञानदीप फौंडेशनचे मराठी माध्यमातील वेब डिझाईन प्रशिक्षण कोर्सेस



ऑनलाईन वेबडिझाईन कोर्सेससाठी ज्ञानदीपशी संपर्क साधा
‘ज्ञानदीप’,१८, शिल्पचिंतामणी सोसायटी,
विजयनगर, पोस्ट- वानलेसवाडी, सांगली
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.
ज्ञानदीप मंडळ
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ’ज्ञानदीप मंडळ’ सुरू करण्याचा संकल्प ज्ञानदीप करीत आहे. या योजनेत शाळेतील संगणकाचा शिक्षणासाठी प्रभावी कसा करता येईल याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. संगणकावर मराठी टाईप करणे, माहितीचा शोध घेणे, इ मेल व ब्लॉग सुरू करणे इत्यादी माहिती ज्ञानदीपतर्फे देण्यात येईल. विविध विषयांवर असणार्‍या शैक्षणिक ध्वनी चित्रफितींची माहिती देण्यात येईल.
विशेष सूचना -ज्ञानदीप मडळ योजनेत सहभागी होणार्‍या शाळांसाठी सस्कृतदीपिका पुस्तक व सीडी(www.sanskritdeepika.org) मोफत मिळेल. अधिक माहितीसाठी ज्ञानदीप फौंडेशनशी संपर्क साधा.( हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा. )
Click to join Dnyandeep Mandal

Click to join Dnyandeep Mandal


ज्ञानदीपचे संचालक डॉ.सु. वि. रानडे व सौ. शुभांगी सु. रानडे यांच्या सांगलीतील ग्रीन एफ.एम. ९०.४ वर दिनांक २० व २७ जुलै २०१२ रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या ध्वनीफिती

डॉ.सु. वि. रानडे यांची मुलाखत - ध्वनीफीत


 

bottom