बर्फाची शिडी

उंदराचे पिल्लू आपल्या आईवडिलांबरोबर थंडीत सकाळी फिरायला गेले. पिल्लाची टोपी वार्‍याने उडून छपरावर जाऊन पडली. दोरीवर साठलेल्या बर्फाची शिडी करून त्यांनी ती टोपी परत मिळवली.