बेडकांची शर्यत

एकदा बेडकांनी धावण्याची शर्यत लावायचे ठरविले. माशी, टॊळ, सरडा यांच्या पाठीवर स्वार होऊन बेडूक शर्यतीस तयार झाले. एक बे डूक मात्र कोणाचीही मदत न घेता शरतीत उतरला. शर्यत सुरू झाल्यावर दुसर्‍यांच्या मदतीने धावणर्‍यांची फजिती झाली. कोणाचीही मदत न घेणारा बेडूकच शर्यत जिंकला.