हुशार साळिंदर

साळिंदर फळे गोळा करायला लागली तेव्हा तिला फक्त एकच फळ हातात धरता येऊ लागले. मग तिने युक्ती केलि. झावर चडःऊन तिने आपली पाठ खाली करून फलाच्या ढीगावर स्वत:ला झोकून दिले. पाठीला चिकतलेली सर्व फळे घेऊन ती खुषीत घरी गेली.