कोंबडीची पिल्ले

कोंबडी आपल्या पिल्लांसह चालली होती. मागे वळून पाहते तो काय ! तुची सोनुली कुठे गेली आणि ही काळुंद्री पिल्ले कोठून आली?