रंगारी झेब्रा

झेब्राने कुंपणाचा रंग आपल्या अंगावर लावून घेतला व रंगार्‍यालाच बुचकळ्यात टाकले.