ससोबाची सफर

ससोबाने बदकांच्या पाठीवरून तलावात सफर करायचे ठरविले मात्र बेडकांची शिकार करण्याच्या नादात बदके दूर गेली आणि ससोबा पाण्यात पडले.