शब्दमाला

शब्दमाला हा इंग्रजी - हिंदी आणि हिंदी - इंग्रजी शब्दकोश असून यात मूळ ‘शब्दांजली’ ह्या शब्दकोशाचा उपयोग केलेला असून तसेच वाचकांनी सुचविलेल्या शब्दांचा समावेश केला जातो. यात एकूण ३२१९१ शब्द असून त्यात नवनवी भर पडत असते.
इंग्रजी - हिंदी आणि हिंदी - इंग्रजी शब्दकोश