इंटरनेटवरील मराठी पुस्तके

e-पुस्तकं
सौजन्य संदर्भ - http://sites.google.com/site/marathinet/
http://marathinet.tk/
तुम्हाला आणखी काही पुस्तके सुचवायची असतील तर This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर इमेल करा
ह्या संकेतस्थळांवर तुम्हाला नविन मराठी पुस्तकांबद्दल माहिती आणि पुस्तक परीक्षणे वाचता येतील. तसेच पुस्तक खरेदी देखिल शक्य आहे.
पुस्तक विश्व, रसिक (मराठी पुस्तके) , ग्रंथायन, साहित्य संपदा, नेट भेट, साहित्य विश्व, ई-साहित्य तसेच इथे देखिल तुम्हाला काही पुस्तके वाचायला मिळतील
पुस्तक विश्व
अभय परांजपे (कथा, मालीका, कादंबरी लेखक)विश्व जालावरील मराठी जगत (Marathi websites on Internet)

पुस्तक लेखक प्रकार
ई लव्ह सुनिल डोईफोडे कादंबरी
आम्ही केरळला गेलो तेव्हा प्रकाश वैद्य प्रवास वर्णन
गुरुचरित्र शैलजा श्रीपाद नांदेडकर धार्मिक
रामरक्षा आणि भीमरुपी शैलजा श्रीपाद नांदेडकर धार्मिक
सानेगुरुजींच्या गोष्टी सानेगुरुजी आत्मचरित्र
शून्य महाभारत संजय सोनवणी धार्मिक
प्रवास सौ. इंदिराबाई आपटे प्रवास वर्णन
मराठी आरत्या विवीध धार्मिक
अद्-भूत सुनिल डोईफोडे रहस्य
शून्य सुनिल डोईफोडे रहस्य
शिवाजी महाराजांवरील e-पुस्तक सारंग माडगुळकर ऐतिहासीक
ब्लॅकहोल सुनिल डोईफोडे रहस्य