विशेष संख्या

मूळ संख्या - ज्या संख्येस ती संख्या व 1 याशिवाय दुसर्‍या कोणत्याही संख्येने भाग जात नाही ती संख्या. अशा संख्या -
2,3,5,7,11,13,17,19 ---.
सर्वात मोठी मूळ संख्या - (2^127 - 1)

फिबोनाकी संख्याक्रम -या संख्याक्रमात प्रत्येक संख्या ही तिच्या आधीच्या दोन संख्यांच्या बेरजेइतकी असते.
1,1,2,3,5,8,13,21,54 ---

Googol - गुगल म्हणजे एकावर शंभर शून्ये एवढी संख्या

रामानुजन संख्या - 1729 ही दोन घनांची बेरीज आहे 13^3 +8^3 = 12^3+1^3 = 1729

परफेक्ट नंबर - सर्व गुणकांच्या (ती संख्या सॊडून) बेरजे एवढी संख्या =28
1+2+4+7+14 = 28

e = 2.7182182845045