अक्षय ऊर्जा घोषवाक्ये

  • आज वाचवून ऊर्जा, भागवू उद्याच्या गरजा
  • अपारंपरिक ऊर्जा वापरू आता, समृद्ध करू भारतमाता
  • ऊर्जा बचत कशासाठी? स्वतःसाठी आणि देशासाठी
  • अपारंपरिक वापरू या, पर्यावरण रक्षण करू या
  • ऊर्जा बचाव, देश बचाव
  • बचत करा ऊर्जेची, प्रगती होईल देशाची
  • इंधनाची करू बचत, सौर ऊर्जा वापरू सतत
  • अपारंपरिक ऊर्जेचा वअपर, काळाची गरज
  • उभारा ऊर्जा बचतीची गुढी, वाचेल आपली पुढची पिढी