डी. एन. ए. चा रेणू

प्रत्येक सजीव पेशीमध्ये डी. एन. ए. चा रेणू असतो. या रेणूमध्ये पेशीच्या सर्व रचनेची माहिती संग्रहीत असते. तसेच या रेणूमुळे प्रथिने व वितंचकांची निर्मिती व पेशीच्या कार्याचे नियंत्रण होते. अशा या डी. एन. ए. रेणूविषयी खालील चित्रफीत पहा.