सूक्ष्म जीवाणु - प्रकार

सूक्ष्मजीवशास्त्रात जीवाणूंच्या वर्गीकरणास फार महत्व असते. खालील चित्रफितीमध्ये कोकाय, बॅसिली, स्पिरिलियम हे जीवाणू दाखविले असून त्यांच्या आकारावरून ते ओळखता येतात.