कुणी मला पाडले ?

खिडकीतले खाद्य खाण्यासाठी मोत्या लाकडांच्या ढिगावर चढला खरा पण कसा का तो परत खाली आला. त्याला कोणी पाडले?