अँड्रॉईड प्रोग्रॅमिंग – भाग ७
Category: अँड्रॉईड प्रोग्रॅमिंग
आता FirstApp या प्रोजेक्टची AndroidManifest.xml कशी तयार झाली आहे ते पाहू. या फाईलमधील कोड खाली दिले आहे.
सर्वप्रथम xml फाईलसाठी आवश्यक डीक्लेरेशन दिले आहे. नंतर प्रोजेक्टचे नाव, तसेच हा नवा प्रोजेक्ट असल्याने versionCode= "1" आणि versionName="1.0" दिले आहे.
त्यानंतर Android sdk चे किमान(minSdkVersion=8) आणि कमाल (targetSdkVersion =17) व्हर्जसाठी हे प्रोजेक्ट डिझाईन न्केले आहे याची माहिती आहे. 8 हे जुने व्हर्जन वापरणारे बरेच लोक असल्याने त्यांच्या मोबाईलवर हे प्रोजेक्ट व्यवस्थित चालावे असा यात उद्देश आहे. प्रोजेक्टचा बॅक अप घेता येईल ( True), तसेच ic_launcher (प्रोजेक्टसाठी वापरावयाचा लोगो वा चित्र) प्रोजेक्टचे नाव कोठून घेतले आहे त्याचे संदर्भ दिले आहेत.
activity ची माहिती देताना मुख्य जावा फाईलचे स्थान व नाव देऊन intent-filter या भागात प्रत्यक्ष कृतीचे (activity चे नाव) व Launcher म्हणजे हीच पहिली activity आहे हे सूचित केले आहे.