इंग्रजी अक्षरे, अंक व आकृत्या
इंग्रजी शिकण्यासाठी इंटरनेटवर अनेक संकेतस्थळे उपलब्ध आहेत. लिटरसी सेंटर एज्युकेशन सेंटर या संस्थेने इंग्रजी अक्षरे, अंक, इंग्रजी अक्षरे लिहिणे, तसेच वेगवेगळ्या आकृत्या कशा ओळखाव्यात व काढाव्यात याविषयी मनोरंजक व माहितीपूर्ण संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाची २००८ या सालात ३ कोटी पाने वाचली गेली. त्यावरील विविध विभाग खाली दिले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल तसेच पुनःप्रसिद्धीस अनुमती दिल्याबद्दल ज्ञानदीपतर्फे लिटरसी एज्युकेशन सेंटरला धन्यवाद.यावरील विविध विभाग खाली दिले आहेत.