एक अंकी बेरीज
१+१ =२ (एक चेंडू अधिक एक चेंडू = दोन चेंडू)

२+३ =५ (दोन चेंडू अधिक तीन चेंडू = पाच चेंडू)

३+२ =५ (तीन चेंडू अधिक दोन चेंडू = पाच चेंडू)

४+३ = किती? ( चार चेंडू अधिक तीन चेंडू = सात चेंडू)

माउसने आकडे ओढून खालील चौकोनात घाला व बेरीज तसेच चेंडूंचे प्रात्यक्षिक पहा.
सौजन्य संदर्भ - mathsisfun.com