जादूचे चौकोन 3x3

खालील चौकोनांत काय जादू आहे ओळखा. असे आणखी किती चौकोन तुम्हाला करता येतील?

6 1 8
7 5 3
2 9 4
8 3 4
1 5 9
6 7 2
2 7 6
9 5 7
4 3 8
2 9 4
7 5 3
6 1 8