बाराचा पाढा
Category: अकराचे पाढे
१२ x १ = १२
बारा एके बारा
१२ x २ = २४
बार दुणे चोवीस
१२ x ३ = ३६
बार त्रिक छत्तीस
१२ x ४ = ४८
बारा चोक अठ्ठेचाळीस
१२ x ५ = ६०
बारा पंचे साठ
१२ x ६ = ७२
बार सक बहात्तर
१२ x ७ = ८४
बारा साती चौर्याऎशी
१२ x ८ = ९६
बारा अठ्ठे शहाण्णव
१२ x ९ = १०८
बारन् नव्वे अष्टोदरसे
१२ x १० = १२०
बारन् धाय विसासे
Download Audio Clip