सोळाचा पाढा
Category: अकराचे पाढे
१६ x १ = १६
सोळा एके सोळा
१६ x २ = ३२
सोळ दुणे बत्तीस
१६ x ३ = ४८ स
ोळ त्रिक अठ्ठेचाळीस
१६ x ४ = ६४
सोळा चोक चौसष्ट
१६ x ५ = ८०
सोळा पंचे ऎशी
१६ x ६ = ९६
सोळ सक शहाण्णव
१६ x ७ = ११२स
ोळी सत्ता बारोदरसे
१६ x ८ = १२८स
ोळा अठ्ठे अठाविसासे
१६ x ९ = १४४स
ोळन् नव्वे चवेचाळासे
१६ x १० = १६०
सोळन् धाय साठासे
Download Audio Clip