सतराचा पाढा
Category: अकराचे पाढे
१७ x १ = १७
सतरा एके सतरा
१७ x २ = ३४
सतरा दुणे चौतीस
१७ x ३ = ५१
सतरा त्रिक एक्कावन्न
१७ x ४ = ६८
सतरा चोक अडुसष्ट
१७ x ५ = ८५
सतरा पाची पंचाऎशी
१७ x ६ = १०२
सतरा सक्कुम दुवोदरसे
१७ x ७ = ११९
सतरा साता एकोणीसासे
१७ x ८ = १३६
सतरा अठ्ठे छत्तिसासे
१७ x ९ = १५३
सतरन् नव्वे त्रेपन्नास
१७ x १० = १७०
सतरन् धाय सत्तरासे
Download Audio Clip