एकोणीसचा पाढा
Category: अकराचे पाढे
१९ x १ = १९
एकोणीस एके एकोणीस
१९ x २ = ३८
एकोणीस दुणे अडतीस
१९ x ३ = ५७
एकोणीस त्रिक सत्तावन्न
१९ x ४ = ७६
एकोणीस चोक शहात्तर
१९ x ५ = ९५
एकोणीस पाचा पंचाण्णव
१९ x ६ = ११४
एकोणीस सक चौदोदरसे
१९ x ७ = १३३
एकोणीस साता तेहेतिसासे
१९ x ८ = १५२
एकोणीस अठ्ठे बावन्नासे
१९ x ९ = १७१
एकोणीस नव्वे एकाहत्तरासे
१९ x १० = १९०
एकोणीस धाय नवधासे
Download Audio Clip