तीनचा पाढा
Category: बे चे पाढे
३ x १ = ३ तीन एके तीन
३ x २ = ६
तीन दुणे सहा
३ x ३ = ९
तीन त्रिक नऊ
३ x ४ = १२
तीन चोक बारा
३ x ५ = १५
तिना पाची पंधरा
३ x ६ = १८
तीन सक अठरा
३ x ७ = २१
तिना सत्ता एकवीस
३ x ८ = २४
तिना अठ्ठे चोवीस
३ x ९ = २७
तीन नव्वे सत्तावीस
३ x १० = ३०
तीन दाहे तीस
Download Audio Clip