आठचा पाढा

८ x १ = ८
आठ एके आठ

८ x २ = १६
आठ दुणे सोळा

८ x ३ = २४
आठ त्रिक चोवीस

८ x ४ = ३२
आठ चोक बत्तीस

८ x ५ = ४०
आठा पंचे चाळीस

८ x ६ = ४८
आठ सक अठ्ठेचाळीस

८ x ७ = ५६
आठी साती छपन्न

८ x ८ = ६४
आठी आठी चौसष्ट

८ x ९ = ७२
आठ नव्वे बाहत्तर

८ x १० = ८०
आठ दाहे ऎशी


Download Audio Clip