पंचवीसचा पाढा

२५ x १ = २०
पंचवीस एके पंचवीस

२५ x २ = ५०
पंचवीस दुणे पन्नास

२५ x ३ = ७५
पंचवीस त्रिक पंचाहत्तर

२५ x ४ = १००
पंचवीस चोक शंभर

२५ x ५ = १२५
पंचवीस पाचा सव्वाशे

२५ x ६ = १५०
पंचवीस सक दीडशे

२५ x ७ = १७५
पंचवीस सत्ता पावणे दोनशे

२५ x ८ =२००
पंचवीस अठ्ठे दोनशे

२५ x ९ = २२५
पंचवीस नव्वे सव्वादोनशे

२५ x १० = २५०
पंचवीस धाय अडीचशे


Download Audio Clip