सव्हीसचा पाढा
Category: एकवीसचे पाढे
२६ x १ = २६
सव्हीस एके सव्हीस
२६ x २ = ५२
सव्हीस दुणे बावन्न
२६ x ३ = ७८
सव्हीस त्रिक अष्ट्याहत्तर
२६ x ४ = १०४
सव्हीस चोक चारोदरसे
२६ x ५ = १३०
सव्हीस पंचे तिसासे
२६ x ६ = १५६
सव्हीस सक छप्पन्नासे
२६ x ७ = १८२
सव्हीस सत्ता ब्याऎसासे
२६ x ८ = २०८
सव्हीस अठ्ठे आठी दोन
२६ x ९ = २३४
सव्हीस नव्वे चौतीस दोन
२६ x १० = २६०
सव्हीस धाय साठी दोन
Download Audio Clip