सत्तावीसचा पाढा
Category: एकवीसचे पाढे
२७ x १ = २७
सत्तावीस एके सत्तावीस
२७ x २ = ५४
सत्तावीस दुणे चोपन्न
२७ x ३ = ८१
सत्तावीस त्रिक एक्याऎशी
२७ x ४ = १०८
सत्तावीस चोक अष्टोदरसे
२७ x ५ = १३५
सत्तावीस पाचा पस्तिसासे
२७ x ६ = १६२
सत्तावीस सक बासष्टासे
२७ x ७ = १८९
सत्तावीस सत्ता एकोणनव्वदासे
२७ x ८ =२१६
सत्तावीस अठ्ठे सोळी दोन
२७ x ९ = २४३
सत्तावीस नव्वे त्रेचाळ दोन
२७ x १० = २७०
सत्तावीस धाय सत्तर दोन
Download Audio Clip