वैदिक गणित
वैदिक गणित
वैदिक गणित ही रुढ गणिते सोडविण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. कुठक्याही प्रकारचे गणित असो, ते वैदिक गणिताच्या पद्धतीने सोडविणे सोपे जाते. फक्त गुणाकार, भागाकारच नाही तर डिफरंशिअल इक्वेशन्स वगैरेसुद्धा या पद्धतीने सोडविता येतात.
सोबत या विषयाची सर्व माहिती व उदाहरणे असणार्या www.vedicmaths.org या संकेतस्थळाची लिंक दिली आहे.ती पहावी.