भूमितीतील प्रमेये
श्री. नागेश शंकर मोने यांचे भूमितीतील प्रमेये सोडविण्याविषयी संवादरुपात लिहिलेले ‘उत्तरातून प्रश्ननिर्मिती’ हेपुस्तक. | |
श्री. नागेश शंकर मोने, मुख्याध्यापक, कांतीलाल पुरुषोत्तम शहा प्रशाला, विश्रामबाग, सांगली (ज्ञानदीपच्या या संकेतस्थळावर गणित विषयासंबंधी समन्वयक) विद्यार्थ्यांत, गणिताची आवड उत्पन्न व्हावी, प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यात कुतुहल निर्माण व्हावे तसेचप्रमेय स्वतः सोडविण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश. त्रिकोण, चौकोन व वर्तुळावरील अनेक प्रमेयांची माहिती आकृतींसह या पुस्तकात आहे. तसेच सरावासाठी प्रमेय प्रश्न दिले आहेत. |
|