पानातील कर्बग्रहण क्रिया
हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू व पाण्याच्या रेणूंपासून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्य (क्लोरोफिल) पिष्टमय पदार्थ कसे तयार करते हे
सोबतच्या चित्रफितीत दाखविले आहे.