फिरता रांगॊळी ठोकळा

संगणक कौशल्य स्पर्धा
खालील ठोकळ्याला एकच रांगोळी पूर्ण दिसेल अशा रीतीने माऊसच्या साहायाने स्थिर करून प्रिंटस्क्रीन घ्या व निवडलेल्या रांगोळीचे चित्र क्रॉप करून ज्ञानदीपकडे पाठवा. आपले नाव व रांगोळीचे चित्र प्रसिद्ध केले जाईल.