गाठोडे कुणी पळविले ?

साळिंदर गाठोडे शेजारी ठेऊन रात्रभर आरामात झोपले पण सकाळी उठल्यावर पहाते तो काय. गाठॊडेच कोणीतरी पळवून नेले. हे कसे झाले?