मूर्ख बोकड

दोन बोकड अरूंद पुलावरून विरुद्ध दिशेने आले. माघार घेण्याऎवजी दोघीकमेकांना टक्कर देऊ लागले. परिणामी दोघेही पाण्यात पडले.