सांगली जिल्हा

प्राचीन काळापासून सांगलीचा इतिहास, प्रसिद्ध व्यक्ती व संस्थांची ओळख, सांगलीतील मान्यवर तज्ञांचे विविध क्षेत्रातील सांगलीच्या योगदानाबद्दल अभ्यासपूर्ण लेख आणि सांगली परिसरातील मार्गदर्शक नकाशे, सांगलीची वैशिष्ठ्ये, शहरातील तसेच सांगली परिसरातील प्रेक्षणीय स्थळे यांची सचित्र माहिती ज्ञानदीप इन्फोटेकने डिझाईन केलेल्या मायसांगली डॉट कॉम या वेबसाईटवर आहे. नुकत्याच घडून गेलेल्या प्रलयंकारी महापूराचे रौद्ररूप दर्शविणार्‍या छायाचित्रांचा संग्रहही या वेबसाईटवर उपलब्ध आहे.त्यातील काही माहितीचे दुवे खाली दिले आहेत.

  1. सांगली जिल्हा
  2. तालुके व गावे
  3. सांगली शहराचा स्थानदर्शक नकाशा
  4. सांगलीतील पर्यटन स्थळे
  5. सांगलीचा इतिहास