बालगीते चित्रफिती

एक मुलगा गेला
तळ्याच्या काठी
विसरला पुस्तक,
विसरला पाटी

मैनाराणी चतुर शहाणी
सांगे गॊड कहाणी

सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय?

सांगू काय सांगू काय सांगू काय
एका माणसाची दाढी एवढी लांब
एवढी लांब,एवढी लांब,एवढी लांब

ससा तो ससा
त्याने कासवाची पैज लाविली

वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली

एका माकडाने काढलंय दुकान
आणि गिर्‍हाईकं किती छान
छान,छान,छान