विशेषणे (गावठी-जन्मसिद्ध)

मराठी English
गावठी Rural
गुंग Busy
गुंतलेला Busy
गुंतागुंतीचे Confused
गुणपारखी Appreciative
गुणरहित Worthless
गुणवान् Virtuous
गुणी Virtuous
गुप्त Secret
गुलाबी Rosy
गेलेला Gone
गोंधळलेला Confused
गोड Sweet
गोरा Fair
गोळा केलेले Collected
घट्ट Firm
घडलेले Happened
घडविणारा MCreator
घसरलेला Slipped
घाबरलेला Distracted
घेतलेले Taken
घोटाळा असलेले Confused
चंचल Unsteady
चकचकीत Bright
चतुर Skillful
चपळ Active
चमक Flash
चमकणारा Shining
चर्चा झालेले Discussed
चल Dynamic
चव Taste
चवदार Tasty
चांगला Good
चाखलेले Licked
चावणारा Biting
चावलेले Bitten
चिकटलेला Attached
चित्रविचित्र Variegated
चित्रित Spotted
चिन्ह केलेले Marked
चुकीचे Wrong
चेतना देणारा Encouraging
चोरलेले Stolen
छळणारा Harassing
छापलेले Printed
जखमी Wounded
जड Heavy
जडविलेले In laid
जन्मलेला Born
जन्मसिद्ध Natural