मराठीत अकरा - ते -वीस पाढे

 
अकराचा पाढा   
११ x १ = ११
अकरा एके अकरा
११ x २ = २२
अकरा दुणे बावीस
११ x ३ = ३३
अकरा त्रिक तेहेतीस
११ x ४ = ४४
अकरा चोक चव्वेचाळीस
११ x ५ = ५५
अकरा पाची पंचावन्न
११ x ६ = ६६
अकरा सक सहासष्ट
११ x ७ = ७७
अकरा साती सत्त्याहत्तर
११ x ८ = ८८
अकरा आठी अठ्ठ्याऎशी
११ x ९ = ९९
अकरन्‌ नव्वे नव्व्याण्णव
११ x १० = ११०
अकरन्‌ धाय दाहोदरसे
१२ बाराचा पाढा   
१२ x १ = १२
बारा एके बारा
१२ x २ = २४
बार दुणे चोवीस
१२ x ३ = ३६
बार त्रिक छत्तीस
१२ x ४ = ४८
बारा चोक अठ्ठेचाळीस
१२ x ५ = ६०
बारा पंचे साठ
१२ x ६ = ७२
बार सक बहात्तर
१२ x ७ = ८४
बारा साती चौर्‍याऎशी
१२ x ८ = ९६
बारा अठ्ठे शहाण्णव
१२ x ९ = १०८
बारन्‌ नव्वे अष्टोदरसे
१२ x १० = १२०
बारन्‌ धाय विसासे
१३ तेराचा पाढा   
१३ x १ = १३
तेरा एके तेरा
१३ x २ = २६
तेर दुणे सव्वीस
३ x ३ = ३९
तेर त्रिक एकोणचाळीस
१३ x ४ = ५२
तेर चोक बावन्न
१३ x ५ = ६५
तेरा पाची पासष्ट
१३ x ६ = ७८
तेर सक अष्ट्याहत्तर
१३ x ७ = ९१
तेरा साती एक्क्याण्णव
१३ x ८ = १०४
तेरा अठ्ठे चारोदरसे
१३ x ९ = ११७
तेरन्‌ नव्वे सतरोदरसे
१३ x १० = १३०
तेरन्‌ धाय तिसासे
१४ चौदाचा पाढा   
१४ x १ = १४
चौदा एके चौदा
१४ x २ = २८
चौदा दुणे अठ्ठावीस
१४ x ३ = ४२
चौदा त्रिक बेचाळीस
१४ x ४ = ५६
चौदा चोक छपन्न
१४ x ५ = ७०
चौदा पंचे सत्तर
१४ x ६ = ८४
चौदा सक चौर्‍याऎशी
१४ x ७ = ९८
चौदा साती अठ्ठ्याण्णव
१४ x ८ = ११२
चौदा आठी बारोदरसे
१४ x ९ = १२६
चौदन्‌ नव्वे सव्विसासे
१४ x १० = १४०
चौदन्‌ धाय चौदासे
१५ पंधराचा पाढा   
१५ x १ = १५
पंधरा एके पंधरा
१५ x २ = ३०
पंधरा दुणे तीस
१५ x ३ = ४५
पंधरा त्रिक पंचेचाळीस
१५ x ४ = ६०
पंधरा चोक साठ
१५ x ५ = ७५
पंधरा पाची पंचाहत्तर
१५ x ६ = ९०
पंधरा सक नव्वद
१५ x ७ = १०५
पंधरी सत्ता पाचोदरसे
१५ x ८ = १२०
पंधरा अठ्ठे विसासे
१५ x ९ = १३५
पंधरन्‌ नव्वे पस्तिसासे
१५ x १० = १५०
पंधरन्‌ धाय पन्नासासे
१६ सोळाचा पाढा   
१६ x १ = १६
सोळा एके सोळा
१६ x २ = ३२
सोळ दुणे बत्तीस
१६ x ३ = ४८
सोळ त्रिक अठ्ठेचाळीस
१६ x ४ = ६४
सोळा चोक चौसष्ट
१६ x ५ = ८०
सोळा पंचे ऎशी
१६ x ६ = ९६
सोळ सक शहाण्णव
१६ x ७ = ११२
सोळी सत्ता बारोदरसे
१६ x ८ = १२८
सोळा अठ्ठे अठाविसासे
१६ x ९ = १४४
सोळन्‌ नव्वे चवेचाळासे
१६ x १० = १६०
सोळन्‌ धाय साठासे
१७ सतराचा पाढा   
१७ x १ = १७
सतरा एके सतरा
१७ x २ = ३४
सतरा दुणे चौतीस
१७ x ३ = ५१
सतरा त्रिक एक्कावन्न
१७ x ४ = ६८
सतरा चोक अडुसष्ट
१७ x ५ = ८५
सतरा पाची पंचाऎशी
१७ x ६ = १०२
सतरा सक्कुम दुवोदरसे
१७ x ७ = ११९
सतरा साता एकोणीसासे
१७ x ८ = १३६
सतरा अठ्ठे छत्तिसासे
१७ x ९ = १५३
सतरन्‌ नव्वे त्रेपन्नासे
१७ x १० = १७०
सतरन्‌ धाय सत्तरासे
१८ अठराचा पाढा   
१८ x १ = १८
अठरा एके अठरा
१८ x २ = ३६
अठरा दुणे छत्तीस
१८ x ३ = ५४
अठरा त्रिक चोपन्न
१८ x ४ = ७२
अठरा चोक बहात्तर
१८ x ५ = ९०
अठरा पंचे नव्वद
१८ x ६ = १०८
अठरा सक अष्टोदरसे
१८ x ७ = १२६
अठरा सत्ता सव्वीसासे
१८ x ८ = १४४
अठरा अठ्ठे चवेचाळासे
१८ x ९ = १६२
अठरन्‌ नव्वे बासष्टासे
१८ x १० = १८०
अठरन्‌ धाय ऎसासे
१९ एकोणीसचा पाढा   
१९ x १ = १९
एकोणीस एके एकोणीस
१९ x २ = ३८
एकोणीस दुणे अडतीस
१९ x ३ = ५७
एकोणीस त्रिक सत्तावन्न
१९ x ४ = ७६
एकोणीस चोक शहात्तर
१९ x ५ = ९५
एकोणीस पाचा पंचाण्णव
१९ x ६ = ११४
एकोणीस सक चौदोदरसे
१९ x ७ = १३३
एकोणीस साता तेहेतिसासे
१९ x ८ = १५२
एकोणीस अठ्ठे बावन्नासे
१९ x ९ = १७१
एकोणीस नव्वे एकाहत्तरासे
१९ x १० = १९०
एकोणीस धाय नवधासे
२० विसाचा पाढा   
२० x १ = २०
वीस एके वीस
२० x २ = ४०
वीस दुणे चाळीस
२० x ३ = ६०
वीस त्रिक साठ
२० x ४ = ८०
वीस चोक ऎशी
२० x ५ = १००
विसा पाचा शंभर
२० x ६ = १२०
वीस सक विसासे
२० x ७ = १४०
विसा सत्ता चाळासे
२० x ८ =१६०
विसा अठ्ठे साठासे
२० x ९ = १८०
वीस नव्वे ऎसासे
२० x १० = २००
वीस धाय दोनशे