मराठीत बे - ते- दहा पाढे

 
२ बेचा (दोनाचा) पाढा   
२ x १ = २
बे एके बे
२ x २ = ४
बे दुणे चार
२ x ३ = ६
बे त्रिक सहा
२ x ४ = ८
बे चोक आठ
२ x ५ = १०
बे पंचे दहा
२ x ६ = १२
बे सक बारा
२ x ७ = १४
बे सत्ते चौदा
२ x ८= १६
बे अठ्ठे सोळा
२ x ९ = १८
बे नव्वे अठरा
२ x १० = २०
बे दाहे वीस
३ तिनाचा पाढा   
३ x १ = ३
तीन एके तीन
३ x २ = ६
तीन दुणे सहा
३ x ३ = ९
तीन त्रिक नऊ
३ x ४ = १२
तीन चोक बारा
३ x ५ = १५
तिना पाची पंधरा
३ x ६ = १८
तीन सक अठरा
३ x ७ = २१
तिना सत्ता एकवीस
३ x ८ = २४
तिना अठ्ठे चोवीस
३ x ९ = २७
तीन नव्वे सत्तावीस
३ x १० = ३०
तीन दाहे तीस
४ चाराचा पाढा   
४ x १ = ४
चार एके चार
४ x २ = ८
चार दुणे आठ
४ x ३ = १२
चार त्रिक बारा
४ x ४ = १६
चार चोक सोळा
४ x ५ = २०
चार पंचे वीस
४ x ६ = २४
चार सक चोवीस
४ x ७ = २८
चार सत्ते अठ्ठावीस
४ x ८ = ३२
चार अठ्ठे बत्तीस
४ x ९ = ३६
चार नव्वे छत्तीस
४ x १० = ४०
चार दाहे चाळीस
५ पाचाचा पाढा   
५ x १ = ५
पाच एके पाच
५ x २ = १०
पाच दुणे दहा
५ x ३ = १५
पाच त्रिक पंधरा
५ x ४ = २०
पाच चोक वीस
५ x ५ = २५
पाचा पाचा पंचवीस
५ x ६ = ३०
पाच सक तीस
५ x ७ = ३५
पाच सत्ते पस्तीस
५ x ८ = ४०
पंचा अठ्ठे चाळीस
५ x ९ = ४५
पाच नव्वे पंचेचाळीस
५ x १० = ५०
पाच दाहे पन्नास
६ सहाचा पाढा   
६ x १ = ६
सहा एके सहा
६ x २ = १२
सहा दुणे बारा
६ x ३ = १८
साही त्रिक अठरा
६ x ४ = २४
साही चोक चोवीस
६ x ५ = ३०
साही पंचे तीस
६ x ६ = ३६
साही साही छत्तीस
६ x ७ = ४२
साही सत्ते बेचाळीस
६ x ८ = ४८
साही अठ्ठे अठ्ठेचाळीस
६ x ९ = ५४
साही नव्वे चोपन्न
६ x १० = ६०
साही दाही साठ
७ साताचा पाढा   
७ x १ = ७
सात एके सात
७ x २ = १४
सात दुणे चौदा
७ x ३ = २१
सात त्रिक एकवीस
७ x ४ = २८
सात चोक अठ्ठावीस
७ x ५ = ३५
साता पाचा पस्तीस
७ x ६ = ४२
सात सक्कुम बेचाळीस
७ x ७ = ४९
साती सती एकोणपन्नास
७ x ८ = ५६
साती आठी छपन्न
७ x ९ = ६३
सात नव्वे त्रेसष्ट
७ x १० = ७०
सात दाहे सत्तर
८ आठाचा पाढा   
८ x १ = ८
आठ एके आठ
८ x २ = १६
आठ दुणे सोळा
८ x ३ = २४
आठ त्रिक चोवीस
८ x ४ = ३२
आठ चोक बत्तीस
८ x ५ = ४०
आठा पंचे चाळीस
८ x ६ = ४८
आठ सक अठ्ठेचाळीस
८ x ७ = ५६
आठी साती छपन्न
८ x ८ = ६४
आठी आठी चौसष्ट
८ x ९ = ७२
आठ नव्वे बाहत्तर
८ x १० = ८०
आठ दाहे ऎशी
९ नवाचा पाढा   
९ x १ = ९
नऊ एके नऊ
९ x २ = १८
नऊ दुणे अठरा
९ x ३ = २७
नऊ त्रिक सत्तावीस
९ x ४ = ३६
नऊ चोक छत्तीस
९ x ५ = ४५
नवा पाचा पंचेचाळीस
९ x ६ = ५४
नऊ सक चोपन्न
९ x ७ = ६३
नवा सत्ते त्रेसष्ट
९ x ८ = ७२
नवा अठ्ठे बाहत्तर
९ x ९ = ८१
नव्वे नव्वे एक्क्याऎशी
९ x १० = ९०
नऊ दाहे नव्वद
१० दहाचा पाढा   
१० x १ = १०
दहा एके दहा
१० x २ = २०
दहा दुणे वीस
१० x ३ = ३०
दाही त्रिक तीस
१० x ४ = ४०
दाही चोक चाळीस
१० x ५ = ५०
दाही पंचे पन्नास
१० x ६ = ६०
दाही सक साठ
१० x ७ = ७०
दाही सत्ते सत्तर
१० x ८ = ८०
दाही अठ्ठे ऎशी
१० x ९ = ९०
दाही नव्वे नव्वद
१० x १० = १००
दाही दाही शंभर