भाषांतराविषयी आवाहन

मराठी भाषेतील साहित्याचे अन्य भाषेत वा अन्य भाषेतील साहित्याचे मराठीत भाषांतर ज्ञानदीपकडे पाठविल्यास www.mymarathi.com व www.school4all.org या संकेतस्थळांवर त्यास भाषांतरकाराच्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल. संस्कृत भाषेच्या बाबतीत www.sanskritdeepika.org या संकेतस्थळांवरही त्याचा समावेश करण्यात येईल. हा भाषांतर संग्रह ज्ञानप्रसारासाठी तसेच अन्य भाषा शिकणारांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. तरी वाचकांनी या योजनेत भाग घेऊन भाषांतर विभाग अधिक समृद्ध करण्यात आपले योगदान द्यावे ही विनंती.