प्राथमिक शिक्षण

अधिकार ही स्वातंत्र्यपश्चात् भारतातील एक महत्वाची घडामोड आहे. तरीसुध्दा बालमजुरी आणि विशेषतः मुलींचं शोषण, सर्रासपणे होत आहे. बालकाला शिक्षण देण्याव्दारे त्यांच्यातील उपजत क्षमतांना वाव मिळून त्यांना आयुष्यभर फायदा होतो.
विकासाकरिता माहिती संसूचन तंत्रज्ञान ICT4D चा एक भाग म्हणून, ICT चा प्रचार करणा-या बहुतांश संस्था प्राथमिक शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत आहेत आणि त्या ICT चा संसाधनं म्हणून वापर करत आहेत (रेडीओ, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, संगणक आणि इंटरनेट) जेणेकरुन प्राथमिक साक्षरतेचा प्रभावीपणा आणि कार्यक्षमता वाढेल.
प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत या दोन्हींचा समन्वय असून त्यात प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार असण्यावर आणि प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला आहे.
सी डॅकच्या http://www.indg.in या संकेतस्थळावर खालील विषयांची चित्रफितींसह माहिती दिली आहे.