अरविंद गुप्ता यांची सोपी वैज्ञानिक खेळणी

आयुका, पुणे येथील प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्री. अरविंद गुप्ता यांच्या http://www.arvindguptatoys.com/ या संकेतस्थळावरून साध्या वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी कशी करता येतात हे खाली दाखविले आहे. सर्व कृती समजण्यासाठी कृपया योग्य त्या खेळण्यावर डबलक्लिक करा.